भाजपला धक्का | आमदारासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादित जाहीर प्रवेश |अजीत्दादाचे भाषण | Ajit Pawar

16 सप्टेंबर, 2020
3 913 वेळा पाहिला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यलयात आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक, आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट, परभणीचे जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, चिटणीस संजय बोरगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, माजी आमदार विजय भांबरे उपस्थित होते. याप्रसंगी माधव ठवरे, लालया पठाण, अमित घनदाट, गणेश काळे, गौतम हत्तीअंबिरे, मधुसूदन लापटे, चेअरमन जाधव, विनायक राठोड, दत्ताराव भोसले, दयानंद कदम, तुळशीराम शिंदे, विठ्ठल टोपे, डी. के. पाटील, विजयकुमार शिंदे, रावसाहेब शिंदे, शेखभाई चाऊस, शेख मुस्ताफा यांनीही पक्षप्रवेश केला.
Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil - जयंत पाटील Nawab Malik Babajani Durrani #ncp #पक्षप्रवेश
0 Comments
The purpose of this Video is only for Entertainment and Comedy.
Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it.
Kindly Subscribe our channel मराठी एक्सप्रेस for Marathi funny Videos, Marathi Prank Videos/ Marathi Viral Videos/Marathi Comedy Videos.Please Like ,Shere & Subscribe Ou rChanal Marathi Express..
Note :
►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी (कविता, कॉमेडी विडीओस, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, डाकुमेंट्री फिल्म्स, लघु चित्रपट,) असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या MRworlds Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.

Please Subscribe MARATHI EXPRESS
mrworlds.info/have/dvbdZ_KNXhQoV6S52OYPJQ.html

कृपया सबस्क्राइब करा.
mrworlds.info/have/dvbdZ_KNXhQoV6S52OYPJQ.html
ह्या लिंक ला क्लिक करून.

MRworlds