राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी | हे १७ उमेदवार चर्चेत | निश्चित उमेदवार कोण पहा | VIDHAN PARISHAD

27 ऑक्टोबर, 2020
88 627 वेळा पाहिला

सुनील शिंदे - वरळीचे माजी आमदार, आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडली
आदेश बांदेकर - शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्रिपद दर्जा), 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर माहिममधून पराभव
सचिन अहिर - 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जातो, त्याची बक्षिसी म्हणून विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता
शिवाजीराव आढळराव-पाटील - सलग तीन वेळा शिरुरचे खासदार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नेते डॉ. अमोल कोल्हेंकडून पराभव, आमदारकीतून राजकीय पुनर्वसन होण्याची चिन्हं
वरुण सरदेसाई - युवासेना सरचिटणीस
राहुल कनाल - युवासेना पदाधिकारी
वरुण सरदेसाई यांच्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचे म्हटले जाते
राष्ट्रवादी
एकनाथ खडसे - भाजपचा राजीनामा देत नुकतेच राष्ट्रवादीत आगमन, राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित
शिवाजी गर्जे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे हे शरद पवार यांच्या मर्जीतील मानले जातात
आदिती नलावडे - मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख, माजी विधानसभा अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दिवंगत दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी, सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय
सूरज चव्हाण - राष्ट्रवादी पदाधिकारी
राजू शेट्टी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते
आनंद शिंदे - प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी निश्चित मानली जाते
(Governor Elected Vidhan Parishad MLC Election Candidates)
काँग्रेस
सचिन सावंत - काँग्रेस प्रवक्ते
आशिष देशमुख - नागपूरमधील काटोलचे माजी आमदार, भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश
नसीम खान - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री
मोहन जोशी - माजी विधानपरिषद आमदार, 2019 मध्ये पुण्यातून भाजप नेते गिरीश बापट यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत पराभव
सत्यजीत तांबे - महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष
The purpose of this Video is only for Entertainment and Comedy.
Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it.
Kindly Subscribe our channel मराठी एक्सप्रेस for Marathi funny Videos, Marathi Prank Videos/ Marathi Viral Videos/Marathi Comedy Videos.Please Like ,Shere & Subscribe Ou rChanal Marathi Express..
Note :
►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी (कविता, कॉमेडी विडीओस, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, डाकुमेंट्री फिल्म्स, लघु चित्रपट,) असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या MRworlds Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.

Please Subscribe MARATHI EXPRESS
mrworlds.info/have/dvbdZ_KNXhQoV6S52OYPJQ.html

कृपया सबस्क्राइब करा.
mrworlds.info/have/dvbdZ_KNXhQoV6S52OYPJQ.html
ह्या लिंक ला क्लिक करून.

MRworlds